Friday, June 19, 2026
Homeबल्लारपूर*बल्लारपूर मध्ये सुरू आहे विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टरने रेती तस्करी*
spot_img

*बल्लारपूर मध्ये सुरू आहे विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टरने रेती तस्करी*

*बल्लारपूर मध्ये सुरू आहे विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टरने रेती तस्करी*

*ज्योत्स्ना वानखेडे*
बल्लारपूर शहरात विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टरने रेती तस्करी सुरू असल्याची घटना समोर आलेली आहे.
हा सर्व कार्यक्रम वनविभाग, महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांच्या सहकार्यातून होत असल्याची  चर्चा आहे.
शासनाने रेती तस्करीवर बंदी घातली असताना सुद्धा हे विभाग चिरीमिरी घेऊन प्रोत्साहन देत असल्याचे चित्र दिसत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page